मनाला स्पर्श करणार दृश्य दिसताच, मोबाईल मध्ये छायाचित्र काढण्याचा मोह होतोच. एक आठवण म्हणून डोळ्यात जपायच की एक आठवण म्हणून कॅमेऱ्यात कैद करायचं, कधी आठवण आलीच की डोळे बंद करून ते क्षण डोळ्यासमोर उभे करावे की मोबाईल मध्ये बघावे, असे बघता बघता चेहऱ्यावरचे स्मितहास्य खुलावे.
डोळ्यांनी बघितलेले क्षण अविस्मरणीय क्षण कायम आपल्यासोबत असतात, पण तांत्रिक गोष्टीमुळे आपल्या मोबाईलमधले छायाचित्र नष्ट पण होऊ शकतात, आताचा क्षण आनंदाने घालवायचा की मोबाईल मध्ये कैद करून ठेवायचा हा प्रश्नच पडतो.
 |
| जानेवारीच्या महिन्यात आलेला आंब्याला बहार |
 |
| आंब्याचा बहार |
 |
| एअपोर्ट मेट्रो स्टेशन नागपूर |
 |
| श्री राम कृष्ण हरी |
 |
| दिवाळीचा आनंद आणि फटाक्यांची आतिषबाजी |
 |
| कमळ फूलं थेट महालक्ष्मी मातेच्या चरणी |
No comments:
Post a Comment