उरातून जन्म दिलेला नसला तरी ९ महीने बाळाला हृदयात जपणारे , त्याच बाळाला पहिल्यांदा हातात हृदयाशी मिठी मारताना डोळ्यातून आनंदाश्रू वाहणारे, आपल्या बाळाची पूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड करणारे, घरी काही कमी पडू नये यासाठी खंबीर राहणारे, काळजीपोटी संकटापासून घरच्या लोकाना दूर ठेवणारे, मूल कितीही मोठी झाली तरी काळजी करणारे, मुलांमुलीचे पूर्ण लाड पुरवणारे, स्वतःसाठी काही न घेता घरच्या व्यक्तींसाठी खरेदी करणारे, योग्य आणि अयोग्य यातील ओळख करून देणारे, शिक्षण पूर्ण व्हाव, खूप प्रगती करावी इच्छा बाळगणारे, मुलीला सासरी पाठवताना मनात यातना होत असतानाही चेहऱ्यावर दिसू न देणारे म्हणजे वडील.
प्रत्येक पितृत्व बाळगण्याऱ्या व्यक्तीला पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment